आता आपल्या उत्पादनासंबंधी खोटे किंवा पैसे देऊन रिव्ह्यूज लिहिणाऱ्या कंपन्यांवर चाप बसू शकतो. ऑनलाइन शॉपिंग, हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हल बुकिंग, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ आणि अशा सेवेशी संबंधित कोणत्याही उत्पादनाबद्दल खोटे रिव्ह्यू लिहिणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ