तुमचा पार्टनर काळजी करतो की Possessive आहे ? कसं ओळखाल ? | Difference Between Care & Possessiveness
#lokmtsakhi #possansiveness #care #differancebetweencareandpossessiveness
कधी कधी काही नात्यांमध्ये समोरचा पार्टनर पझेसिव्ह आहे की काळजी करतोय/करतेय हे ओळखणं कठीण होतं. म्हणून काळजी आणि पझेसिव्हनेसमधला नेमका फरक काय हे आज मी तुम्हाला सांगणार आहे.