विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांनी आज बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती या बैठकीत त्यांनी गद्दार म्हणणे म्हणजे विनयभंग होतो का ? पुरुषांनी कधी गुन्हा दाखल केला नाही..... असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
#NeelamGorhe #Buldhana #Gaddar #EknathSHinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AdityaThackeray #MaharashtraPolitics #2022 #hwnewsmarathi