बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची सध्या सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड इंडस्ट्रीसाठीही मोठी बातमी आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ