दात आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. दात अन्नाचे तुकडे करतात त्यामुळे पदार्थ पोटात गेल्यानंतर त्यांचे पचन सहज होते. तसेच, चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यायसाठी देखील दात मदत करतात. हसताना देखील दात दिसतात, त्यामुळे दातांची काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर मग दातांची अगदी बेसिक काळजी घेण्याच्या काही टिप्स आपण बघूया