Rahul Gandhi on PM Modi: अंबानी, अदानींचं नाव न घेत राहुल गांधींची टीका

Lok Satta 2022-11-30

Views 32

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे. याठिकाणी बोलताना राहुल गांधींनी अंबानी, अदानींचं नाव न घेत अप्रत्यक्षपणे टीका केली. पाहुयात ते काय म्हणाले....

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS