राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai session court) सुनावणी होणार आहे. त्यांना जेल की बेल याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. न्यायलयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांवर गेल्या काही महिन्यांपासून कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी मलिकांचा जामीन अर्ज कोर्टानं नाकारला होता.
#NawabMalik #SharadPawar #NCP #Maharashtra #TukaramMunde #IAS #Shirdi #EkknathSHinde #DevendraFadnavis #HWNews