छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एका पाठोपाठ एक विधानं येत आहेत. त्यावरून राजकारण तापलंय. यावर खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “वारंवार छत्रपतींचा अपमान केला जात आहे. भाजपचे (BJP) नेते सातत्याने शिवरायांवर आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य करत आहेत. शिवरायांचा अपमान करण्यात भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. हे सगळं वेळीच थांबलं पाहिजे”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.
#SanjayRaut #chatrapatishivajimaharaj #bjp #shivsena #mangalprabhatlodha #bhagatsinghkoshyari #devendrafadnavis #eknathshinde #maharashtra #hwnewsmarathi