Indian Navy Day 2022: 4 डिसेंबरला का साजरा केला जातो भारतीय नौदल दिन, जाणून घ्या

LatestLY Marathi 2022-12-04

Views 10

भारतीय नौदल दिन ४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. वास्तविक हा दिवस आपल्या नौदलाच्या पराक्रमाचे प्रतिक म्हणून साजरे केले जाते. 1971 साली भारत - पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झालेल्यांसाठी या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली जाते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS