नाना पटोले ज्या महाआघाडी सरकारमध्ये सहभागी होते त्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचार आणि देशद्रोही दाऊदशी संबंध असल्याने गेले वर्षभर गजाआड आहेत. पटोलेंनी आपल्या मित्र पक्षाच्या भ्रष्टाचाराबाबत आधी बोलावं
#NanaPatole #NareshMhaske #EknathShinde #DevendraFadnavis #Congress #Maharashtra #BJP #Shivsena #HWNews