महाराष्ट्रात कधीही निवडणूक घ्या, कोणतं ही चिन्ह असो, आमचाच विजय होणार. जनता वैतागली आहे. या भागात एकही खासदार,आमदार पुन्हा निवडून येणार आहे नाही, लोकांमधील आत्मविश्वास आम्हाला आहे. वैजापूरच्या आमदाराला धक्काबुक्की केली, माझी सुरक्षा काढली, मी बिनधास्त फिरतो, यांना सुरक्षा लागते. मी क्राईम रिपोर्टर त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चालते हे मला समजते. राऊत सामानात ज्या पदावर त्याच पदावर आहे.
#SanjayRaut #BasavarajBommai #EknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #Karnataka #Maharashtra #BorderDispute #BJP #SupremeCourt #Belgaum #Belgavi #Shivsena