'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण अधिक वाढले' असा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनाअध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.कुढाळ येथे पत्रकारांशी बोलताना राज यांनी विविध विषयांवर भाष्य केले. 'इतिहास हा जातीपातीच्या पलीकडे जाऊन पाहायला पाहिजे' असे वक्तव्यही राज ठाकरेंनी केले.
#rajthackeray #rashtravadicongress #mns #sharadpawar #marathinews #ajitpawar #amitthackeray #rohitpawar