sanjay gaikwad on sanjay raut : "त्यांच्या आई विसरल्या..." राऊतांवर टीका करताना गायकवाडांची जीभ घसरली |sakal

Sakal 2022-12-04

Views 4

संजय राऊत नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात, अशात शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी राऊतांवर जहरी टीका केली, यावेळी त्यांनी राऊतांच्या आईचा देखील उल्लेख केला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS