बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीका केली. 'प्रसाद लाड हे पाकिस्तानात जन्माला आले का हे तपासावे लागेल' तसेच रावसाहेब दानवे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकरी शब्दात उल्लेख केल्याने त्यांच्यावरही गायकवाडांनी टीका केली आहे.