Winter Session Of Parliament 2022: संसदेच्या 23 दिवसांच्या Winter Session ला आजपासून सुरूवात, अधिवेशन पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार मीडियाशी संवाद

LatestLY Marathi 2022-12-07

Views 1

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. 7 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन सुरू राहणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे लक्ष सध्या गाजत असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर लागलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS