गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतील निकालांवरून स्पष्ट होतंय की या निवडणुकीत भाजपा रेकॉर्डतोड कामगिरी करत आहे त्यामुळे भाजपा समर्थकसुद्धा जल्लोषात दिसून येत आहेत.प्रतिक्रिया देताना गुजरातमधील भाजप कार्यकर्ते म्हणाले की 'स्वप्न दाखवणारी अनेक लोक येतील पण आमचा विश्वास मोदींवर आणि भाजपावरचं आहे'