Nashik ST Accident | एसटीचा विचित्र अपघात, ६ जणांचा मृत्यू, १०-१२ जखमी | Sakal

Sakal 2022-12-08

Views 54

#nashik #stbus #maharashtra #sakal
Nashik ST Bus Accident : नाशिक-सिन्नर महामार्गावर एसटीनं तीन वाहनांना धडक देऊन विचित्र अपघात झाला आहे. त्यानंतर एसटीनं पेट घेतला. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू तर, १०-१२ जण जखमी झाल्याची प्राथामिक माहिती मिळतेय. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS