Fadnavis On Uddhav Thackeray: 'कधीतरी विरोधकांचेही तोंड भरून कौतुक करा' ; फडणवीसांची ठाकरेंवर टीका

Lok Satta 2022-12-08

Views 45

“महाराष्ट्रातले उद्योग घालवणारे उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्यामुळे रिफायनरी प्रकल्प गेला. त्यांच्याकडे एक अस्त्र आहे जे ब्रम्हास्त्रापेक्षा प्रभावी आहे आणि ते म्हणजे टोमणेअस्त्र. कधीतरी विरोधकांचेही तोंड भरून कौतुक करा ” अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS