शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्यात काही दिवसांपूर्वी बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पिकविम्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयातच दोघांची शाब्दिक चकमक झाली होती. यानंतर आज शुक्रवारी लोकसभेत देखील त्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरून प्रश्न उपस्थित केला.
#OmrajeNimbalkar #Osmanabad #PradhanMantriFasalBimaYojana #Loksabha #Shivsena #UddhavThackeray #Sansad #WinterSession #PMFBY #CropInsurance #Farmers #Dharashiv