राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर सर्वत्र राज्यपालांना हटविण्याची मागणी होत आहे. अशात याच मुद्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा शिंदेंवर हल्लाबोल केलाय. शिवाय यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.