ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर नेहमीच उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान नुकताच त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. कडू हे जर गुवाहाटीला गेले नसते तर दिव्यांगांसाठी मंत्रालय सुरु झालं नसत, असं आश्चयकारक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.