धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक, मुंडेंच्या आठवणीत झाले भाऊक | Dhananjay Munde | Gopinath Munde

HW News Marathi 2022-12-12

Views 4

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येऊन दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

#DhananjayMunde #GopinathMunde #PankajaMunde #Gopinathgad #Beed #NCP #BJP #Politics #Maharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS