न्यूझीलंड सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार तरुणांना आता सिगारेट खरेदी करण्यावर आजन्म बंदी असणार आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या व्यसनापासून तरुणाईला दूर ठेवण्यासाठी न्यूझीलंडमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ