जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर विक्रोळी गांधीनगर येथील उड्डाणपुलावरून पेव्हर ब्लॉक कोसळल्याने एकच खळबळ माजली. आज दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. यावर आमदार दिलीप लांडे यांनी पतिक्रिया दिली आहे.
#JVLR #DilipLande #bridge #vikroli #bmc #ghatkopar #danger #highway #gandhinagar #mumbai #hwnewsmarathi