शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. यावरून वातावरण चांगलाच तापलंय. हिवाळी अधिवेशनात याच मुद्द्यावर गदारोळ सुरु झालाय. यावरून आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली आहे.