Pakistan: पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये आत्मघातकी स्फोटामुळे २ जणांचा मृत्यू, 6 जण जखमी

LatestLY Marathi 2022-12-23

Views 1

आत्मघातकी स्फोटामुळे पाकिस्तान पुन्हा हादरला आहे. शुक्रवारी, पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट झाल्यामुळे २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS