अन्नाची नासाडी टाळण्यासाठी फ्रीज हा एक वरदान म्ह्णून सिद्ध होतो. पण अनेक असे पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा उलट प्रभाव होऊ शकतो.अनेकदा वरून जरी तुम्हाला अंदाज आला नाही तरी अशा काही फ्रीजमधील भाज्यांचे सेवन करणे धोक्याचे ठरू शकते. आज आपण नेमक्या कोणत्या भाज्या आपण फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे हे जाणून घेणार आहोत.