मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवीन दावा केला आहे. शिंदे गटाच्या उठावाची दखल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याकडूनही घेण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. बुधवारी सायंकाळी नागपूरमधील पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी बिल क्लिंटन यांना आपल्या कामाबद्दल उत्सुकता असल्याचं म्हटलं आहे.
#eknathshinde #billclinton #maharashtrapolitics #devendrafadnavis #bjp #shivsena #america #twitter #trending #uddhavthackeray #shindecamp #rebel #politics #hwnewsmarathi