शिंदे गटातील नेते संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. "खोके घेऊन नव्हे, तर संजय राऊत यांचे वात्रट तोंड आणि त्यांच्या नेत्यांच्या अकार्यक्षमतेला कंटाळून आमदारांनी उठाव केला आहे," अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे.