ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'अधिवेशनाला सर्वांना उपस्थित राहावे हे अपेक्षित होतं म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत, वरूण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर सोबत आले आहेत. संसदेच्या सेशन एक आठवडा स्थगित असल्यानं खासदार संजय राऊत हे सोबत आले आहे.'विविध प्रश्नांची चर्चा या आठवड्यात व्हावी' अशी अपेक्षादेखील Sachin Ahir यांनी व्यक्त केली.