Perfume कसं वापरावं ? | Step by step | Where to use Perfume on Body | Tips For Using Perfume
#howtouseperfume #wheretouseperfume #perfume #pulsepoints #lokmatsakhi
तुम्हीही फक्त कपड्यांवर किंवा Underarms वर परफ्युम वापरता का ? यामुळे तुमचं परफ्युम दीर्घकाळ टिकून राहात नाही. परफ्युम जास्त काळ टिकून राहण्यासाठी ते योग्य पद्धतीने वापरणं आणि शरिराच्या पल्स पॉईंटवर वापरणं महत्तवाचं असतं. शरीरामधले नेमके पल्स पॉईंट कोणते ? आणि तिथे परफ्युम कसं वापरावं ? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.
#howtouseperfume #wheretouseperfume #perfume #pulsepoints #lokmatsakhi