केसगळती थांबवण्यासाठी सोपे Hacks | How to get Rid of Hair Fall Naturally | Hair Loss | Lokmat Sakhi
#lokmatsakhi #hairloss #hairfall #howtostophairloss
केस गळणे, केस तुटणे, dandruff हे सगळे issues आजकाल वाढतच चाललेत. तुम्ही सुद्धा hair related problems face करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज या तुमच्यासोबत अशा काही सोप्या tips शेयर करणारे ज्या तुम्ही अगदी easily तुमच्या daily routine मध्ये include करू शकता आणि या टिप्स तुम्ही रोजच्या रोज follow केल्या तर तुमचे hair problems कमी झालेले तुम्हाला नक्की दिसतील.