HW Marathi Impact: ३७ लाख शेतकऱ्यांचे रेशन मुद्द्यावर Sanjay Gaikwad नी विधानसभेत मांडला लक्षवेधी

HW News Marathi 2022-12-27

Views 1

काही दिवसांपूर्वी HW News Marathi चे प्रतिनिधी shivaji mamankar यांनी राज्यातील ३७ लाख APL शेतकऱ्यांना गेले २ महिने रेशनवर धान्य मिळत नसल्याची बातमी केली होती. या बातमीची दखल घेत आमदार संजय गायकवाड यांनी हा मुद्दा आज विधानसभेत लक्षवेधीद्वारे मांडला.

#Farmers #APLCard #RationCard #WinterSession #Maharashtra #SanjayGaikwad

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS