Winter Assembly Session: हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी

LatestLY Marathi 2022-12-28

Views 1

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन पहिल्या आठवड्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यात अधिक वादळी ठरल्याचं बघायला मिळत आहे. विधानसभेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न विरोधी ठराव महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या एकमताने मंजूर झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS