चापून चोपून साडी नेसायची Simple Trick | How to wear Saree for Beginners | Easy Saree Draping Tutorial

Lokmat Sakhi 2022-12-28

Views 26

चापून चोपून साडी नेसायची Simple Trick | How to wear Saree for Beginners | Easy Saree Draping Tutorial
#lokmatsakhi #HowToWearaSareePerfectly #howtowearsaree #sareedraping

चापून चोपून पटकन साडी नेसता यावी आणि आपण सगळ्यात सुंदर दिसावं असं सगळ्यांना वाटतं.. पण साडीच्या निऱ्या आणि पदर काढताना खूप त्रास होतो.. परफेक्ट निऱ्या आणि पदर काढता आला नाही तर साडीचा संपूर्ण लूक बिघडतो..मग अशावेळी काय कराव असा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो, म्हणूनच पटकन परफेक्ट निऱ्या आणि पदर काढण्याची सोपी Trick पाहा आजच्या या व्हिडीओमध्ये

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS