Rahul Gandhi on BJP-RSS: 'भाजपा, RSSवाले मला ट्रेनिंग देत आहेत'; राहुल गांधींचे वक्तव्य

Lok Satta 2023-01-01

Views 0

Rahul Gandhi on BJP-RSS: 'भाजपा, RSSवाले मला ट्रेनिंग देत आहेत'; राहुल गांधींचे वक्तव्य

'मी विशेषतः आरएसएस आणि भाजपच्या लोकांचे आभार मानतो कारण ते जितके जास्त आक्रमण करतात, तितकी आपल्याला सुधारण्याची संधी मिळते. काँग्रेस पक्षाला त्यांची विचारधारा अधिक चांगल्या प्रकारे समजावी यासाठी त्यांनी ते अधिक जोरात करावे अशी माझी इच्छा आहे. मी त्यांना माझा गुरू मानतो' असे वक्तव्य Rahul Gandhi यांनी भारत जोडो यात्रेमधील एक पत्रकार परिषदेत केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS