दिल्लीतल्या आऊटर सुल्तानपुरी भागातली काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. स्कूटरवरून जाणाऱ्या एका मुलीचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या मुलीला ज्या कारने धडक दिली त्या कारने चार किमी फरफटवलं. ज्या मुलीचा अपघात झाला तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. या २३ वर्षांच्या मुलीवर घराची जबाबदारी होती. मात्र आता या मुलीचा विचित्र आणि तेवढ्याच भीषण अपघातात मृत्यू झाला आहे