#sharadpawar #sambhajimaharaj #ajitpawar #sakal
अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर बोलताना शरद पवारांनी धर्मवीर आनंद दिघेंचा उल्लेख केला आणि पुतण्याची पाठराखण केली. धर्मवीर की धर्मरक्षक? या शब्दाऐवजी संभाजी महाराजांप्रति असलेल्या आस्थेकडे पाहा, असा सल्लाही पवारांनी दिला. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या औरंगजेबाविषयीच्या विधानावर बोलणं मात्र टाळलं.
Speaking on Ajit Pawar's remarks about Chhatrapati Sambhaji Maharaj, Sharad Pawar referred to Dharamveer Anand Dighe and backed his nephew. Dharmaveer or protector? Pawar also advised that instead of this word, look at the faith in Sambhaji Maharaj. At this time, he refrained from speaking on Jitendra Awhad's statement about Aurangzeb.