राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना परळी येथील त्यांच्या निवासस्थानाहुन ॲम्बुलन्स द्वारे लातूरला हलवण्यात आले आहे. त्यांना लातूर विमानतळावरून विमानानाने मुंबईला हलवण्यात येणार असून तेथे ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
#dhananjaymunde #beed #parli #mumbai #BridgeCandyHospital #mumbaiairport #accidentnews #latur #hwnews