Mahavitaran Strike: अखेर महावितरण कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे

Sakal 2023-01-04

Views 2

महावितरण खासगीकरण करु नका या मागणीसाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी संप केला होता. याच संपावर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा निघाला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS