Chandrakant patil on Ajit Pawar and Supriya sule: पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पवार कुटुंबियांवर साधला निशाणा । Maharashtra politics 

Sakal 2023-01-08

Views 19

पुण्याचे प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे जिल्ह्याला पालकमंत्री नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. यावर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि सोबतच अजित पवार यांच्या वक्तव्याचा विरोध करत निशाणा साधला. 

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS