पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या विश्व मराठी संमेलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयांवर बिंधास्त आणि दिलखुलास मते मांडली. राज ठाकरे आपल्या हटक्या शैलीतून सातत्याने राजकीय परिस्थितीवर प्रहार करत असतात. मला जे पटतं तेच मी बोलतो असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. एवढंच नव्हे तर पहाटेच्या शपथविधीवरूनही त्यांनी निशाणा साधला आहे.
#RajThackeray #MNS #UddhavThackeray #Shivsena #AjitPawar #NCP #MVA #MahavikasAghadi #RashtravadiCongress #Politics #Maharashtra