राज ठाकरेंच्या कार्यक्रमात 'तात्या' का राहिले उभे? Vasant More in Ashok Saraf Birthday Program Pune

Lokmat 2023-01-09

Views 54

Vasant More in Ashok Saraf Birthday Program Pune : अभिनेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल होते. या कार्यक्रमाला राज ठाकरे प्रमुख वक्ते असल्यामुळे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. वसंत मोरेही या कार्यक्रमाला हजर राहिले होते. कार्यक्रमामध्ये वसंत मोरे यांना हॉलमध्ये बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे वसंत मोरे यांनी उभं राहून कार्यक्रम पाहिला... (Ashwini vo)

#vasantmore #rajthackeray #mns #ashoksaraf #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS