Exclusive Interview: Akshay Kelkar | "रमाला कॉल करताना हात थरथरले", पाठीत खंजीर खुपसण्यावर अक्षयचं उत्तर | Colors Marathi

Rajshri Marathi 2023-01-10

Views 2

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ४चं विजेतेपद पटकावणाऱ्या अक्षय केळकरसोबत गप्पा रंगल्या. घरातून बाहेर पडताना रमाला केलेला पहिला कॉल आणि अपूर्वा नेमळेकरबद्दल अक्षय स्पष्टच बोलला. पहा आजची Exclusive मुलाखत.
`

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS