Virat-Anushka ची मुलगी वामिका आज झाली 2 वर्षांची, अभिनेत्रीने सुंदर फोटो केला पोस्ट

LatestLY Marathi 2023-01-11

Views 9

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांची मुलगी वामिका कोहली आज 2 वर्षांची झाली आहे. वामिकाच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी आई अनुष्काने आपल्या मुलीसोबतचा एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS