Mumbai Marathon: दोन वर्षांनंतर मॅरेथॉनचं आयोजन; नागरिकांचा उदंड प्रतिसाद
तब्बल दोन वर्षांनी मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलेला पाहायला मिळत आहे. लहानांपासून ते वयोवृध्द व दिव्यांगांचा देखील स्पर्धेत मोठा सहभाग दिसत आहे.