Khashaba Dadasaheb Jadhav: गुगलने डुडलद्वारे खाशाबा जाधवांना दिली मानवंदना दिली, पण सरकारच दुर्लक्ष
डिस्क्रिप्शन : ऑलिंपिकमध्ये भारताचा पहिल्यांदाच तिरंगा फडकवणारे खाशाबा जाधव यांची आज ९७ वी जयंती. खाशाबांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी महाराष्ट्रसह अन्य राज्यातून सातत्याने होत आहे. मात्र अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही. मात्र आज गुगलने डुडलद्वारे खाशाबा जाधव यांना मानवंदना दिली.