CM Eknath Shinde on New Investment: दावोसमधून मुख्यमंत्र्यांचं गुंतवणूकदारांना आवाहन, दिली 'ही' माहिती

Lok Satta 2023-01-18

Views 3

CM Eknath Shinde on New Investment: दावोसमधून मुख्यमंत्र्यांचं गुंतवणूकदारांना आवाहन, दिली 'ही' माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत ते सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्रासाठी सुमारे १ लाख ३७ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही समाधानाची बाब असल्याचंही शिंदे म्हणाले.

Share This Video

Download

Report form
RELATED VIDEOS