महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अंड्यांचे उत्पादन घटले आहे. महाराष्ट्रात प्रतिदिन तब्बल 1 कोटी अंड्यांची कमतरता जाणवत आहे. अंड्यांचा हा तुटवडा भरुन काढण्यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग अंडी उत्पादन वाढविण्यासाठी योजना आखत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ