CM Eknath Shinde on Davos Daura: १ लाख ३७ हजार कोटींचं फलित महाराष्ट्राच्या पदरात, मुख्यमंत्र्यांची माहिती | Politics | Sakal

Sakal 2023-01-18

Views 1

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकताच स्वित्झर्लंडमधील दावोसचा दौरा आटोपून मुंबईत परतले आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्यासाठी १ लाख ३७ हजार कोटींचे करार करण्यात आल्याची माहिती शिंदेंनी दिली. शिवाय, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवरही मोदींची छाप पाहायला मिळाल्याचं शिंदेंनी सांगितलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS